च्यवनप्राश हे एक रसायन औषध आहे. च्यवनप्राशचा उल्लेख सर्वप्रथम चरकाचार्यांनी आपल्या चरक संहितेत केलेला आढळतो. ।। लाभोपायो हि शस्तानां रसादीनां रसायनं ।। – म्हणजे प्रशस्त गुणांनी युक्त रसरक्तादि धातु प्राप्त करण्यासाठी जे जे उपाय केले जातात त्यांना रसायन असे म्हणतात. च्यवनप्राश मधील मूख्य घटक म्हणजे आवळा. आवळा हा अत्यंत गुणकारी, त्रिदोष शामक फल अहे. त्यातील इतर घटक द्रव्य जशी मानुका, गोक्षुर, हिरडा, जीवक, ऋषभक,गोघृत,...
पावसाळा सुरु झाला म्हणजे मन कसं प्रसन्न होते, मातीचा सुगंध, हवेतील गारवा, गरम गरम चहा आणि भजी (तळलेले पदार्थ)… वा… कसा छान बेत जमतो. अहो पण कधी विचार केलात, भजीच का? श्रिखंड, बासूंदी, ताक, अगदी आईस्क्रिम का नाहि, खावेसे वाटत आपल्याला? सांगते, आपल्या शास्त्रात म्हणजे (आयुर्वेदात) ह्या सगळ्याची शास्त्रशुद्ध...