“वर्षा ऋतु आणि आरोग्य“,ह्या लेखात आपण त्या काळातील दोषांची अवस्था आणि त्यावर केले जाणारे उपचार, हे सविस्तर पाहिले. वर्षा ऋतुमधे वात दोषाचा प्रकोप होतो. ह्याच दरम्यान गढूळ पाणी, व मंदावलेली पचनशक्ति,- ह्याचा परिणाम स्वरुप – अन्नाचा अम्ल विपाक होउन शरीरात पित्त साठू लागतं. शरद ऋतु सुरु होताच (October...
पावसाळा सुरु झाला म्हणजे मन कसं प्रसन्न होते, मातीचा सुगंध, हवेतील गारवा, गरम गरम चहा आणि भजी (तळलेले पदार्थ)… वा… कसा छान बेत जमतो. अहो पण कधी विचार केलात, भजीच का? श्रिखंड, बासूंदी, ताक, अगदी आईस्क्रिम का नाहि, खावेसे वाटत आपल्याला? सांगते, आपल्या शास्त्रात म्हणजे (आयुर्वेदात) ह्या सगळ्याची शास्त्रशुद्ध...